जमले होतो मित्र तीन
होतो एकमेकांच्या सुख -दुक्खात लीन
वेळ होती रात्रीची
होती मदिरा साथीला
वातावरण होते सुमधुर
होण्यास बेहोष होतो आतुर
संगीत होते रजनीला
बैठकाही होती सज्ज
भरले चषक
उठले चीत्कार
विसरले सर्व हेवेदावे क्षनापुरते
तनही जाले हलके
मनही जाले बंधनमुक्त करण्या विहार
चशकामागुन चषक जात होते रिचवाले
मनोराज्ये सजावली जात होती
तोडून टाकली सर्व बंधने
जाल्या पुसट सीमा राज्यांच्या
जाला होता हरेकजन
नरेश स्वताच्या साम्राज्याचा !
PS: This was the poem i had written when i did cheers for the first time( k, i did only once after that..he he)
* since now i am reading highly intellectual( according to me) book, i am contemplating the prospects of not having a drink again. The reason why did i booze totally different. Now decided work according to situation(god! what am i writing, i am hanged)
नचिकेत, तुझा प्रयत्न चांगला आहे, थोडी मेहनत घे, बघ अवश्य सफलता मिळते.तू काय कर २/३ विषय डोक्यात घोळू दे आठवडा भर, सुट्टीच्या दिवशी सलग दोन दिवस ठिय्या मांडून बस, अगदी ५/१० मोठी गोल्ड फ्लाक ची पाकिटे घेवून (मला तुझा ब्रांड माहित नाही)
ReplyDeleteमग बघ तुझे पाने कशी भर भर तयार होतात.....
जहीर सय्यद