Always, there is a sense in a nonSENSE !
आयुष्य खूप सुंदर आहेबघायला गेलं तर"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहेविचारात गीतासार साठवला तरउदार वृत्ती कधी कधी घातक ठरतेसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलंत्या भाग्यवंतांचं ठीक आहेउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पणअगणित उत्तरांचं पीक आहे
what if its a matter of time line,looking at moment and cherishing its beauty,close your eyes and just watch it passing by,things will be turning fine,as they had always been :)
@both ladies:- hmmm...gud bouncers. he he
what to do..bouncer post can only be complimented by a bouncer comment.. :P
आयुष्य खूप सुंदर आहे
ReplyDeleteबघायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे
उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे
what if its a matter of time line,
ReplyDeletelooking at moment and cherishing its beauty,
close your eyes and just watch it passing by,
things will be turning fine,
as they had always been :)
@both ladies:- hmmm...gud bouncers. he he
ReplyDeletewhat to do..bouncer post can only be complimented by a bouncer comment.. :P
ReplyDelete