Wednesday, February 23, 2011

स्वप्न

दररोज यायची स्वप्नात अशी -----
साक्षात् स्वर्गातली परी जशी

बोलायचे होते तिच्याशी प्रेमाचे दोन शब्द काही-----
पण तिला ते कधी कललेच नाही.

स्वप्नातील पावलांना चालने कधी जमलेच नाही------
पावुलवाट चांगली असली तरी पावुल हे वललेच नाही.

स्वप्नातही तिला मिलवायाचे स्वप्न रंगवायचो------
त्या क्षणिक प्रेम विश्वात दररोज हरपून जायचो.

स्वप्नातील ते कोड़े कधी उलागढ़लेच नाही -------
बंद डोळ्यांनी मी अजुन झोपलोच नाही.



By,

# Autocrat #

PS:- Its from my brother, Aniket.