( आली आली रे भागाबाईच्या तालावर )
सरकारला वाटले , कोण हा अण्णा ?
अरे उडवून टाकू याचा सहज फन्ना !
कीतेक आले अन कीतेक गेले
सारे काही व्यर्थ वाचाल ठरले
पण जेव्हा अन्नाची शक्ती दीसली
तेव्हा सरकारची वीतभर वासली!!!
आली रे आली , सरकारची बारी आली ...
सरकारला वाटले , काय हे लोकपाल ?
अरे उतार दुंगा इस्की खाल !
हे बील इतके सारे फीरवू
बघता बघता सार्यांना वेड्यात काढू .
जेव्हा जन्लोक्पाल्चे तारे दीसले
सरकारचे मोठ्ठाले डोळे वासले !!!
आली रे आली , सरकारची बारी आली ..
सरकारला वाटले , कसले हे उपोषण ?
येता जाता , जो तो देतो भाषण !
पोलीसयांच्या आडून करी वार गुपचुप
पण झाले चारीमुंड्या चीत
हे सावैधानीक अन् ते असावैधानीक ,
घोड्याला गाढव म्हणण्याची
ही पद्धत भारी आधुनीक !!!
आली रे आली , सरकारची बारी आली ..
सरकारला वाटले , कशाला पाहीजे मैदान
हा तर गल्लीबोलातला खेळ
उडवून टाकु याची दाणादाण
हे पाहीजे , अन् ते पाहीजे
गप बसता का , नाहीतर पाहिजे रत्टे
जेव्हा रामलीलावर दीसेल ताकद जबरी
सरकारला येईल जागीच घेरी!!!
आली रे आली , सरकारची बारी आली ..
आली रे आली , सरकारची बारी आली ..
सरकारला वाटले , कोण हा अण्णा ?
अरे उडवून टाकू याचा सहज फन्ना !
कीतेक आले अन कीतेक गेले
सारे काही व्यर्थ वाचाल ठरले
पण जेव्हा अन्नाची शक्ती दीसली
तेव्हा सरकारची वीतभर वासली!!!
आली रे आली , सरकारची बारी आली ...
सरकारला वाटले , काय हे लोकपाल ?
अरे उतार दुंगा इस्की खाल !
हे बील इतके सारे फीरवू
बघता बघता सार्यांना वेड्यात काढू .
जेव्हा जन्लोक्पाल्चे तारे दीसले
सरकारचे मोठ्ठाले डोळे वासले !!!
आली रे आली , सरकारची बारी आली ..
सरकारला वाटले , कसले हे उपोषण ?
येता जाता , जो तो देतो भाषण !
पोलीसयांच्या आडून करी वार गुपचुप
पण झाले चारीमुंड्या चीत
हे सावैधानीक अन् ते असावैधानीक ,
घोड्याला गाढव म्हणण्याची
ही पद्धत भारी आधुनीक !!!
आली रे आली , सरकारची बारी आली ..
सरकारला वाटले , कशाला पाहीजे मैदान
हा तर गल्लीबोलातला खेळ
उडवून टाकु याची दाणादाण
हे पाहीजे , अन् ते पाहीजे
गप बसता का , नाहीतर पाहिजे रत्टे
जेव्हा रामलीलावर दीसेल ताकद जबरी
सरकारला येईल जागीच घेरी!!!
आली रे आली , सरकारची बारी आली ..
आली रे आली , सरकारची बारी आली ..
नचिकेत
jisme hai dum to fkt ANNA(Hazare)SINGHAM.
ReplyDeleteAtta Annachi satakli Re...
लई भारी नचि! keep it up.:-):-):-)
ReplyDeletechalne do....keep the good work....
ReplyDeletethanx yaar!
ReplyDeletemastach!
ReplyDelete