Monday, November 12, 2012

शुभ दीपावली

लक्ष लक्ष दिव्यांनी
उजळू दे मनाचा हरेक कोपरा
अंधाऱ्या विचारांना न मिळो
या दीपावलीला आसरा

मंगलपहाटे रुजू दे
भैरवीचा गोडवा
एकतारी सूर
होऊ दे आपणास पारखा

फळास येवो आपल्या मनोइच्छा
दीपावलीच्या अमाप शुभेच्छा  !!!
Saturday, November 10, 2012

NF : I agree to disagree !