Saturday, May 29, 2010

रुपेरी काटा

वेदनाच जेंव्हा सोबतीण बनते
तेव्हा कुठलाच प्रवास मोठा नसतो
काटा कुठेतरी रुतत असतो
एक डोळा हसत तर दुसरा रडत असतो .

No comments:

Post a Comment