Sunday, May 30, 2010

नकळत

नकळत उभारते रोमांच रोमारोमात
अन शहरते अंगांग
न जाणो कोण्या कल्पनाविलासात
होतो मी दंग

नकळत जाते नजर तिच्याकडे
जेंव्हा सारते ती बट डोल्यावारील
देतात दगा डोळे, साले
जरी असतील आपुले

नकळत होतो स्पर्ष तिचा
जेंव्हा देते मजला ती टाली
त्या स्पर्शाला नसतो वास कोण्या वासनेचा
तरी चुकतो ठोका मात्र हृदयाचा!

नकळत घेतला जातो हात तिचा हातात
तव नयनालिपी अवतरते संभाशनात
उठतात तरंग एकाच वारंवारातेचे
तेंव्हा नकलाताही सारे कलते.

2 comments:

 1. उठतात तरंग एकाच वारंवारातेचे...

  kay scientist... chaanach ki ho..

  ReplyDelete
 2. हा हा हा !
  धन्यवाद .
  जरा हातात वेळ आहे म्हनाल्यावर स्वताच्या कविता पोस्ट करू म्हणालो .

  ReplyDelete