Monday, May 31, 2010

क्षण

क्षण ते....
हलवे
जरासे फसवे |
कधी वाट पाहणारे
तर कधी पलनारे|

क्षण ते....
निसटलेले
काही भरकटलेले|
काही उन्मादाचे
तर काही दुक्खाचे |

क्षण ते....
चंदनाच्या कुपित साठाविन्याजोगे
तर काही विस्मृतीत गेल्यासारखे |
काही रेंगालातात मनापतलावर
तर काही उडून जातात अत्तारासारखे
ठेउनी मागे दरवलानारा सुगंध !

PS: since afternoon i am down with stomach bug. Now having rested all throughout its hard to catch sleep now.

No comments:

Post a Comment