Wednesday, February 17, 2010

अनामिका

मी काही म्हणणार नाही
मी तिच्याकडे पहावे
तिनेही पहावे
मी नजरेतून सर्वकाही सांगावे
पण तिच्या नयनाचा थांगच लागत नाही
तरीही मी काही म्हणणार नाही

मी तिच्यासाठी lecture बुडवावे
तिची वाट बस स्टोपवर पहावी
तिच्या फ़क्त एक नजरेसाठी जुँरावे
पण तिने दूँकुनही न पहावे
तरीही मी काही म्हणणार नाही

नंतर ओळख वाढवत न्यावी
तिनेही सर्व गार्हाने ऐकवित
मी ही सर्वकाही मनामोकले सांगावे
पण तिच्या वागण्याचा अर्थाचा न कलावा
तरीही मी काही म्हणणार नाही


मी वाईट मित्रांची संगत सोडून द्यावी
सीगारेटला स्पर्शाच न करावा
तिच्यासाठी मन मारावे
पण तिने प्रशंसेचा शब्दही न उच्चारावा
तरीही मी काही म्हणणार नाही

कॉलेज संपले सेंड ऑफ जाला
माजी नजर फ़क्त तिलाच शोधत होती
तिनेही माज्याकडे यावे
अन म्हणावे Best of luck for future
अन मी फ़क्त डोळ्यांनी सांगावे ...
I LOVE U!!!

3 comments:

  1. :O :O beautifully put..woven with some simple and complex emotions...yet couldn't make out all of it.. u have to elaborate it once .. :)

    ReplyDelete