Wednesday, June 2, 2010

सतार

पडली होती धूल खात एका कोपऱ्यात
माज्या दुखाची सतार |
बरेच दिवस जाले रियाज काही होत नव्हता
सवयच होत चालली होती जणू काही त्या सतारीलासुधा
बरोबरच आहे,"रोजच मरे त्यास कोण रडे" |

आलवितसे आसवांची तान  
व त्यास ठेचकालानारे पार्श्वसंगीत |

उठली ती आज ज़न्कारून
गेले तनमन शहारून
कोणी छेडली ती तार
जाला तनत्कार
गलबलले साश्रुनयन |

ती गेली तशीच परतून
नाही पाहिले एकदाही वलून |
नव्हती मजलाही कसलीही आशा
न जाणली तिने ही परिभाषा |

छेडलेला राग बसलो पुन्हा आलवित
नव्हता कोणाचाही आधार
होती फ़क्त हाती सतार
फ़क्त हाती सतार |


PS: By far this is one of my favorite poem. Felt very satisfied(although i felt every time i did any poem)  after completing this one, literally soaked into that.

2 comments:

 1. मनाची सतार छेडावी कुणीतरी
  वाटत हल्ली नेहमीच एकांतात
  पण वाटत असं जेव्हा
  तेंव्हाच कळत कुणी नाही
  आपलं या जगात!
  -काय कविवर्य खरं आहे ना?

  ReplyDelete
 2. We all lived in very different kind of situations. Act according to us which is less harmful. I always wonder what prompts me to write these stuff, poems and other. I consider myself just a medium. There are millions of emotions, and we are very small infront of them, here i am able to catch one. but that was true what u had said( but a little bit extreme).

  ReplyDelete