Tuesday, June 8, 2010

आक्रोश

घुसमटनारया जीवाचा आक्रोश 
दबला जातो आतल्या आत 
जेव्हा विचारच करतात बंड
अन घायाळ करतात स्वताच्या मनाला...

No comments:

Post a Comment